मुंबई 

‘शिवसेनेचा मनसेला दे धक्का…!’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
‘मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.’

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: