मुंबई 

मोदींविरोधात सेनेची बॅनरबाजी 

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
मुंबईत आज पेट्रोल दरवाढ करून १०० रूपये हून अधीक किंमतीत विकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने थेट भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोरच निषेध करणारे मोठे होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगवर #मोदी मतलब महंगाई असे  लिहिले आहे.

shivsena

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: