क्रीडा-अर्थमत

चालता चालता चालते ‘स्केचर्स इंडिया’  

​मुंबई :
स्केचर्सयाकम्फ​​र्ट टेक्नॉलॉजी कंपनी™’नेगो वॉक 6’ या अतिशय लोकप्रिय वॉकिंग शूजची सहावी पुनरावृत्ती भारतात सादर केली आहे. ‘गो वॉक 6’ या कलेक्शनमध्ये पावलांना आधार मिळण्यासाठी हलकेअल्ट्रा गो कुशनिंग मिडसोलआणिहायरिबाउंड हायपर पिलर टेक्नॉलॉजीआहे. ‘गो वॉकलाईनया श्रेणीतील पूर्वीच्या आवृत्त्यांद्वारे भारतातवॉकिंग शूजची श्रेणी विकसीत करण्याचे प्रयत्न कंपनी करीत आहे. गो वॉक 6 पादत्राणांचे हे नवीन कलेक्शन त्यावरच आधारीत आहे.

 

व्यायामासाठी चालणे या क्रियेला आजच्याइतके महत्त्व पूर्वी कधीच नव्हते. त्या अनुषंगाने नवीन कलेक्शन सादर होण्याचे औचित्य मोठे आहे. ‘स्केचर्स गो वॉक 6’ हे बूट चालण्याच्या क्रियेसाठी खास आरामदायी तंत्रज्ञानाने युक्त असून ग्राहकांना चालण्याचा एक अदभूत अनुभव मिळावा या हेतूने डिझाईन करण्यात आले आहेत. या कलेक्शनमधीलहायपर पिलर टेक्नॉलॉजीमुळे चालताना उच्च दर्जाचा आराम आणि रिबाऊंड मिळतो. या बुटांची प्रत्येक जोडी आरामदायी अनुभव मिळण्यासाठीएअरकूल्ड गोगा मॅट इनसोलने अॅथलेटिक अप्परने डिझाईन करण्यात आलेली आहे. याच्या लवचिक स्वरुपाच्या निमुळत्या डिझाईनमुळेअल्ट्रा मिडसोल फोममध्येहायपर पिलर टेक्नॉलॉजीकार्यान्वित होताना दिसते.

 

गोवॉक 6’ कलेक्शनच्या सादरीकरणाबाबत बोलताना स्केचर्स साऊथ एशिया प्रा. लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल वीरा म्हणाले, ” स्केचर्स ही एक कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि या मूळ तत्वाच्या आधारे आमची सर्व उत्पादने बनविली जातात. ‘गो वॉक 6’ कलेक्शन सादर झाल्याने वॉकिंग शूजची विद्यमान श्रेणी उच्च पातळीवर जाईल आणि यातून आमच्या ग्राहकांच्या चालण्याच्या प्रवासाचा आवश्यक भाग असणारे एक उत्पादन उपलब्ध होईल. आम्ही बाजारात आणत असलेल्या प्रत्येक उत्पादनाप्रमाणे, या कलेक्शनमध्येदेखील पादत्राण उद्योगात उपलब्ध असलेले नवीन आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान असेल.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: