बातम्या डाबरने आणले ‘रेड पुलिंग ऑइल’RashtramatJanuary 2, 2021January 2, 2021 by RashtramatJanuary 2, 2021January 2, 2021 मुंबई :भारतातील आघाडीची विज्ञान-आधारित आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडच्यावतीने ‘रेड पुलिंग ऑईल’ या आयुर्वेदिक माऊथवॉश सादर करण्यात आले. अल्पावधीतच लोकप्रिय ठरत मार्केट लीडर ठरलेल्या डाबर रेड टूथपेस्ट पाठोपाठ