Rashtramat

exam

देश  निवडक बातम्या 

आता आले परीक्षांसाठी विशेष अ‍ॅप

Rashtramat
​मुंबई​ ​:महाराष्ट्रातील विद्यापीठांनी एटीकेटी चाचण्यांसह अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरविले आहे. तसेच येथून पुढील बऱ्याच परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या तयारीबरोबरच परीक्षेला