देश / जग बातम्या रिहाना, ग्रेटा आणि मियाचाही शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबाRashtramatFebruary 3, 2021February 3, 2021 by RashtramatFebruary 3, 2021February 3, 2021 कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं असून, शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी