Rashtramat

fire

देश / जग बातम्या 

भंडारा अग्नितांडव : सरकारकडून समिती स्थापन

Rashtramat
भंडारा:जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मन सुन्न