स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्कार
पणजी :‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात इटालियन चित्रपटसृष्टीतील लेखक व्हिटोरिओ स्टोरो यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. उद्घाटन सोहळ्याला कर्नाटकचे लोकप्रिय अभिनेता सुदीप संजीव उर्फ ‘किच्या सुदीप यांची उपस्थिती