Rashtramat

theatre

देश / जग साहित्य/संस्कृती 

उद्यापासून ‘लोक-शास्त्र सावित्री’ विचार नाट्यमालिका

Rashtramat
​मुंबई: “थिएटर ऑफ रेलेवन्स” या विचारनाट्य मंचाच्यावतीने ३ जानेवारी २०२१ पासून ‘लोक- शास्त्र सावित्री’ या नव्या नाट्यमालिकेचे सादरीकरण होणारआहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे विश्वास, अस्तित्व आणि विचार ! सावित्री बाईंनी  पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षेचालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर  पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले.सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता.त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ? या प्रश्नाचा शोध या नाट्यमालीकेतून घेण्यात येणार असल्याचे लेखक- दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी