सातारा 

मामुर्डी गावाजवळ पुल गेला वाहून

सातारा (महेश पवार):
जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे पुलांचे काम सुरू असल्याने पर्यायी तयार केलेल्या रस्त्यावरील पुल काल अचानक झालेल्या मोठ्या पाऊसामुळे वाहून गेला. यामुळे महाबळेश्वर सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे , बांधकाम विभाग याठिकाणी वाहतूक सुरू व्हावी म्हणून काम करत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: