महाराष्ट्र

धुक्यात हरवलेला विलोभनीय प्रतापगड

सातारा (महेश पवार) :​
​इतिहासाची साक्ष देणारा प्रतापगड सुर्योदयाच्या वेळी पांढ-या शुभ्र धुक्यात हरवून जातानाचे विलोभनीय दृश्य पाहताना डोळ्याचे पारणे फिटते, मान्सून पुर्व पावसामुळे प्रतापगड परिसर हिरवाईने नटलेला दिसून येतोय.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: