सातारा 

‘उरमोडी’चे पाणी अखेर पोहोचले उपळीपर्यंत

urmodiसातारा (महेश पवार)
दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांनी उरमोडी धरण बांधले व यांचं धरणांचे पाणी शेतीसाठी साठी भागातील शेतकऱ्यांना मिळावं म्हणून सातत्याने पाठपुरावा करून कालव्याच्या माध्यमातून पोहचलं, आज उरमोडी उजवा कालवा यास आज पाणी सोडून संपूर्ण कालव्याची पाणी टेस्टिंग करण्यात आली, यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गुरूवारी उरमोडी धरणापासून उपळी गावापर्यंत सुरक्षित पोहोचले . तसेच परिसरातील सर्व शेतकरी मित्रांचे व भोंदवडे गजवडी सोनवडी आरे पोगरवाडी जरेवाडी करंडी उपळी आष्टी सर्व शेतकऱ्यांचे कामाला सहकार्य लाभल्यामुळे काम लवकर पूर्ण झाले . यामुळे भागातील शेतकऱ्यांना भविष्यात हक्काचे मिळणार आहे ,  एका अर्थाने दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचे स्वप्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुर्ण केलं.आणी उरमोडी चे पाणी शेतापर्यंत पोहचवले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: