गोवा 

18 वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण सुरु

पणजी :
राज्यात आज 18 वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पणजीतील डॉन बॉस्को येथील केंद्रावर हे लसीकरण सुरू असून या केंद्रावरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याची सोय आजपासून करण्यात आली आहे.

45 वर्षावरील नागरिकांसाठी वेगळी रांग आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकासाठी वेगळी रांग लावून लसीकरण सुरू झाले झाले. मात्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद दिसून आला नाही. राज्यातील 35 केंद्रांत हे लसीकरण सुरू झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: