सातारा 

‘कृष्णा’ निकाल : ‘सहकार’चे विलास भंडारे, वसंतराव शिंदे विजयी

कराड (अभयकुमार देशमुख) :
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत अपेक्षित आघाडी राखणाऱ्या सहकार पॅनलच्या पारड्यात आता दोन विजयाचे दान पडले असून,  अनुसूचित जाती-जमाती राखीव जागेवरून विलास भंडारे आणि इतर मागास प्रवर्गातून वसंतराव शिंदे हे विजयी झाले आहेत.
गट – अनुसूचित जाती-जमाती राखीव

पहिल्या व दुसऱ्या फेरीचे एकत्रित मते
1) आवळे शिवाजी उमाजी (शिरटे,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4623
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,607
एकूण प्राप्त मते – 9,230

2) भंडारे अधिकराव लक्ष्मण (टेंभु,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2176
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,168
एकूण प्राप्त मते – 4,344

3) भंडारे विलास ज्ञानू (टेंभु,ता.कराड)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 10,169
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10,164
एकूण प्राप्त मते – 20,333

गट – अनु.जाती-जमाती मधील विजयी उमेदवार
सहकार पॅनेलचे भंडारे विलास  11,103   मतानी विजयी

गट – इतर मागास प्रवर्ग राखीव

1) पाटणकर मिलिंद पांडुरंग (कासारशिरंबे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,633
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,553
एकूण प्राप्त मते – 9,186

2) रणदिवे शंकरराव ज्ञानदेव (कासेगाव,ता.वाळवा)
रयत पॅनेल,चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,198
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,174
एकूण प्राप्त मते – 4,372

3) शिंदे वसंतराव बाबूराव (ज्ञानू) (विंग,ता.कराड)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 10,125
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10,201
एकूण प्राप्त मते – 20,326

गट – इतर मागास प्रवर्ग मधील विजयी उमेदवार
1) सहकार पॅनेलचे शिंदे वसंतराव  11,140   मतानी विजयी.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: