सातारा 

कशासाठी, पोटासाठी?

सातारा :
हा व्हिडीओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारे दृष्य विचार करायला भाग पाडणारे आहे. नेमकं हे भुकेसाठी तरी नव्हे ना ? हा प्रश्न हा व्हिडीओ पाहताना मनामध्ये येतोय. ट्रॅक्टरवर लिहलेल्या अक्षरांनी तो कच-याचा  ट्रॅक्टर मलकापूर नगरपंचायतीचा आहे. एक आजोबा त्या ट्रॅक्टरमधून भाजीपाला काढत आहेत. ते आजोबा नेमका भाजीपाला कशासाठी काढत आहेत. ते माहित नसले तरी हे चित्र अतिशय त्रासदायक असेच आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: