सातारा 

‘कृष्णा’काठी होणार का मोहितेंचे मनोमिलन?

कराड (अभयकुमार देशमुख) :

कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवसेंदिवस निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे. सर्व तिन्ही प्रमुख पॅनेलच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे दोन्ही मोहिते मनोमिलनावर चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज 21 जागांसाठी 84 अर्ज दाखल करण्यात आलेत.  तर आत्तापर्यंत  एकून 112 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

 

satara1

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: