अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे गोव्याच्या निसर्ग, जीवनशैली आणि अस्तित्वावर सरळ हल्ला : काँग्रेस

केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोव्यात अणुऊर्जा (nuclear) प्रकल्प स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ही बातमी अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. हा प्रस्ताव म्हणजे भाजप सरकारच्या गोव्यासाठी असलेल्या बेपर्वा, असंवेदनशील आणि विध्वंसक दृष्टिकोनाचं स्पष्ट दर्शन आहे​, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रसिद्धी प्रत्रकातून दिली आहे.  गोवा हा भाजपच्या धोकादायक प्रयोगांचा प्रयोगशाळा … Continue reading अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे गोव्याच्या निसर्ग, जीवनशैली आणि अस्तित्वावर सरळ हल्ला : काँग्रेस