LPG दरवाढीविरोधात महिला काँग्रेस आक्रमक

केंद्र सरकारने LPG सिलिंडर आणि इंधनाच्या किमती वाढविल्याने प्रदेश महिला काँग्रेसने निषेध केला. याविरोधात देशभर काँग्रेसने आंदोलन छेडले असून गोव्यात आंदोलन होणार आहे. लवकरच राज्य सरकारला याबाबत निवेदने देण्यात येणार असल्याचे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतिक्षा खलप यांनी सांगितले. उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी खलप यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारने केलेली ही … Continue reading LPG दरवाढीविरोधात महिला काँग्रेस आक्रमक