मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार राज्य स्थापना दिन समारंभा​त

​पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आज माहिती दिली की त्यांनी व विधानमंडळ काँग्रेस पक्षनेते युरी आलेमाव यांनी बेंगळुरूमध्ये काँग्रेस​ अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, या बैठकीदरम्यान, अमित पाटकर यांनी खरगेना ३० मे २०२५ रोजी होणाऱ्या गोवा राज्य स्थापना दिन समारंभासाठी अधिकृत आमंत्रण दिले. काँग्रेस अध्यक्षांनी हे आमंत्रण साभार … Continue reading मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार राज्य स्थापना दिन समारंभा​त