‘काणकोण कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करा’

काणकोण: शहरातील कदंब बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती करा, अशी मागणी कॉंग्रेसचे सचिव जनार्दन भंडारी यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नाटो यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 14 दिवसांच्या आत दुरुस्ती कामाला सुरवात न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या शिष्टमंडळाने दिला आहे. 2004 साली या बसस्थानकाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उदघाटन केले होते. त्यावेळी या बसस्थानकाच्या देखभालीसाठी सर्व … Continue reading ‘काणकोण कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करा’