google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

’70 वर्ष प्रस्थापित मराठा काय गांजा ओढत होते का?’

मराठा आरक्षणावर सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल

सातारा (महेश पवार)

मराठा समाजाची आंदोलन सुरू आहेत , पण सत्तर वर्ष प्रस्थापित मराठे सत्तेवर होते ते काय गांजा ओढत होते ते काय गोट्या खेळत होते,  70 वर्ष मराठी प्रस्थापितांनी मराठ्यांना का आरक्षण दिले नाही . त्यावेळी कुठे काशी करायला गेला होता असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मराठा आंदोलकांवर टिका केली…

फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशी हत्यारे वापरली जातयत, कोण बोललं तर त्याला टार्गेट केले जाते, मी फकीर आहे मला काही फरक पडत नाही , म्हणत राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी शेलक्या शब्दात टीका केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!