Rashtramat

 • English News

  Ulhas Vaskar & Vinod Borkar join Goa TMC

  Panaji : Goa Trinamool Congress has been further bolstered with the induction of Ulhas Vaskar, President of the North Goa…

  Read More »
 • सातारा 

  किरपे ग्रामसभेत जोरदार धुमश्चक्री

  कराड (अभयकुमार देशमुख) : कराड तालुक्यातील किरपे या गावी ग्रामसभेवेळी आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळानंतर दोन गटात जोरदार धुमचक्री उडाली. शिविगाळ, दमदाटी करीत…

  Read More »
 • English News

  ‘CM must take initiative and settle ACGL Workers issue’

  Honda : Goa Chief Minister cannot run away from the issue of striking workers of ACGL which is under his…

  Read More »
 • गोवा 

  ‘तृणमूल’ने केली फळ विक्रेत्यांची पाठराखण

  पणजी: गोवा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या स्वाती केरकर आणि प्रिया राठोड यांनी आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (गोमेकॉ ) बाहेर…

  Read More »
 • सातारा 

  २४ पासून सुरू होणार ‘सह्याद्री’चा गळीत हंगाम

  कराड (अभयकुमार देशमुख) :  सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 सालातील 48 व्या गळीत हंगामाचा शुभमुहूर्त समारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक…

  Read More »
 • Home

  मानसिक आरोग्याविषयीच्या ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

  – रूचिका वर्मा  ज्या गोष्टी समोर दिसतात किंवा जाणवतात त्यांना बहुतेक वेळेला, ज्या गोष्टींना स्पर्श करता येत नाही किंवा ज्या दिसून येत नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. आरोग्य व स्वास्थ्याच्या बाबतीत तर हे जास्त खरे आहे. आपण खूपदा आरोग्य किंवा ज्यांचा परिणाम सहज दिसून येतो किंवा ज्यांचे मोजमाप करता येते अशा आजारांवर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसारख्या सहज दिसून न येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. मात्र, मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विशेषतः कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या महामारीच्या या काळात तर त्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. चांगली गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात आहे आणि लोकही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत घेत आहेत.  आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी तुम्हाला पुढील 5 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे –  तुम्ही एकटे नाही : मानसिक आरोग्याच्या समस्या भेदभाव करत नाहीत. म्हणजेच कोणतीही सामाजिक- आर्थिक परिस्थिती, भौगोलिकता किंवा लिंग असले, तरी मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. भारतात मानसिक आरोग्याशी संबंधित दुर्लक्षित समस्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. ही आव्हाने कोविड-19 महामारीमुळे आणखी तीव्र झाली आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आणि केवळ मानसिक आजार आहे म्हणून तुम्ही स्वतःला एकटे ठेवता कामा नये.  लक्षणांवर नजर ठेवा : इतर कोणत्याही ठळक लक्षणे असलेल्या, सहज मोजमाप करता येण्यासारख्या, रक्ताची चाचणी किंवा स्कॅनच्या मदतीने निदान करता येणाऱ्या शारीरिक समस्यांप्रमाणे मानसिक आरोग्याच्या समस्या इतक्या सोप्या नसतात. असे असले, तरी माहीतगार व्यक्तीला काही लक्षणे वारंवार दिसल्यास मदतीची आवश्यकता असल्याचे लक्षात येऊ शकते. वेगवेगळ्या मानसिक आजारांची लक्षणे वेगळी असली, तरी त्यातील सर्वात महत्त्वाच्या लक्षणांमध्ये खूप जास्त काळजी करणे किंवा भीती वाटणे, खूप निराश किंवा दुःखी वाटणे, गोंधळ होणे आणि मूडमध्ये वारंवार बदल होणे यांचा समावेश होतो.  गरज असेल तेव्हा व्यावसायिक सल्ला घ्या : ज्याप्रमाणे मधुमेह किंवा हृदयाच्या आजारावर तुम्ही स्वतः घरीच उपचार करणार नाही, त्याचप्रमाणे मानसिक आजारावर उपचार करतानाही ‘डु इट युअरसेल्फ’ (डीआयवाय) असा दृष्टीकोन ठेवू नये. त्याऐवजी मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हाने हाताळण्यासाठी व्यावसायिक मदत आणि गरजेप्रमाणे औषधे घ्यावीत.  खर्चाची काळजी करू नका :  मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्याची गरज लक्षात घेत इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDAI) ऑगस्ट 2018 मध्ये विमा कंपन्यांना मानसिक आजाराकडेही इतर कोणत्याही आजाराप्रमाणे पाहाण्याचे आणि आरोग्य विमा योजनेअंतर्गत मानसिक आजार कव्हर करणे बंधनकारक केले. बहुतेक आरोग्य विमा कंपन्या मानसिक आजारासाठी हॉस्पिटलायझेशन कव्हर करतात, मात्र थोड्याच कंपन्या मानसोपचारतज्ज्ञांसारख्या मानसिक आरोग्य सल्लागारांचे ओपीडी उपचार कव्हर करतात. तेव्हा आता तुम्हाला मानसिक आरोग्याचे उपचार करताना त्याच्या खर्चाची काळजी करण्याची गरज नाही.  हे कायमस्वरुपी नसते: लक्षात ठेवण्याजोगी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बहुतेक वेळेस मानसिक आजार कायमस्वरुपी नसतो. तेव्हा त्यासोबत जगण्याऐवजी त्यावर उपचार करण्याला प्राधान्य द्या. तुमचे मानसिक आरोग्य बदलू शकते हे लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित काही गैरसमजुतींमुळे याविषयाशी संबंधित बहुतेक चर्चा छुपेपणाने केली जाते. मात्र, मानसिक आरोग्याला मुख्य प्रवाहात आणून चर्चा करणे आणि त्याचा त्रास असलेल्यांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. या जागतिक मानसिक आरोग्य दिनी व्यक्त होण्याचा आणि मनःशाती मिळवण्याचा निर्धार करूया. (लेखिका फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मुख्य विपणन अधिकारी आहेत. )

  Read More »
 • सातारा 

  घरगुती भांडणातून पेटवले घर; दहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

  कराड (अभयकुमार देशमुख) : माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग…

  Read More »
 • सातारा 

  ‘काँग्रेसचा विचार घरांघरात पोहचवा’

  कराड (अभयकुमार देशमुख): काँग्रेसने देशाला एक विचार दिला विकासाची दृष्टी दिली. स्वातंत्र्य प्राप्ती साठी देशात एक लोकचळवळ काँग्रेस ने उभारली.…

  Read More »
 • महाराष्ट्र

  महिला बचतगटांवर वारंवार तपासणीची संक्रात

  मुंबई (अभयकुमार देशमुख) : अंगणवाडीतील मुलांना खिचडी आणि घरपोच आहार देण्याची योजना दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेतच अडकली आहे. तीन आठवड्याच्या…

  Read More »
 • सातारा 

  ‘राष्ट्रमत’चा दणका ; जिल्हा बॅंकेला सोसायटी घोटाळ्यावरून ‘नाबार्ड’ची नोटीस

  सातारा (महेश पवार) : जिल्हा बॅंकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या केडर मधील सचिव बजरंग केंजळे हा केडर घोटाळ्यामधील वाजे या सचिवावर कारवाई…

  Read More »
Back to top button
error: Kindly Dont Copy !!