
महाराष्ट्रसातारा
दहीहंडीतील ‘त्या’ डान्समुळे उदयनराजे अडचणीत…
सातारा (महेश पवार):
सातार्याचे खासदार आणि राजघराण्याचं थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या स्टाईल मुळं नेहमीच चर्चेत असतात. यामुळे त्यांची सर्वत्र वेगळी ओळख आहे.
मात्र दहिहंडी उत्सवात सहभागी झालेल्या उदयनराजेंनी कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर केलेल्या डान्समुळं चागलेच चर्चेत आले. मात्र मर्यादा ओलांडत बायकांच्या सोबत केलेल्या डान्स मुळं चागलेच अडचणीत आले आहेत आणि त्यांच्यावर टीका होऊ लागल्या.