

डीप ग्रुप ऑफ कंपनी, इझ्मो लिमिटेडच्या अध्यक्षा आणि गोवा स्थित ह्यूजेस प्रिसिजन मैन्युफैक्चरिंग प्राइवेट लिमिटेडच्या संचालिका शशी सोनी यांना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘व्यापार आणि उद्योग’ क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.