google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0

    महाराष्ट्र

    अनोख्या पध्दतीने साजरा झाला सुभाष पाटील यांचा वाढदिवस

    सातारा (महेश पवार) : लोकशाही आघाडीचे मार्गदर्शक आणि कराड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमधील रेव्हिन्यू कॉलनीमध्ये विक्रमसिंह…

    Read More »

    जियोची बेकायदेशीर लायनिंग?; शासनाचे कोट्यवधीचे नुकसान!

    सातारा (महेश पवार) :सातारा तालुक्यातील परळी विभागातील पोगरवाडी फाटा ते आरे दरे या रस्त्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने चार कोटी रुपयांचा निधी…

    Read More »

    ‘या’ शस्त्रक्रियेची झाली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

    नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्सचे चीफ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ चिराग देसाई यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या एका टीमने भारतामध्ये आजवरचा सर्वाधिक वजनाचा…

    Read More »

    कर्मवीर भाऊराव पाटील यांना उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

    सातारा (महेश पवार) : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 63 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित…

    Read More »

    परळीच्या वाटेवर कचऱ्याचे पर्यटन ?

    सातारा (महेश पवार) : तालुक्यातील परळी खोरं म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजाना मिळणारं ठिकाण , उरमोडी धरण , सज्जनगड , ठोसेघर…

    Read More »

    नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान…

    मुंबई: खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलंय. “मी उद्धव ठाकरे यांना…

    Read More »

    साताऱ्यात उदमांजराला मिळाले जीवदान

    सातारा (महेश पवार) : वनविभाग सातारा यांचे वतीने भरतगाववाडी ता.सातारा येथे एका उदमांजरास जीवदान देण्यात आले. भरतगाववाडी येथील अंकुश कणसे…

    Read More »

    सोसायटीमार्फत कर्ज घेणारे शेतकरी व्याजदराबाबत अनभीज्ञ?

    सातारा (महेश पवार) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी विकास सेवा…

    Read More »

    अल्टिमेटमवर राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका…

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मनसेच्या पाडवा मेळाव्यात, त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये आणि दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी…

    Read More »

    ​ईद, अक्षयतृतीयानिमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

    ​​पुणे (प्रतिनिधी) :​ रमजान ईद अक्षय तृतीया आणि पर​शुराम जयंती असा ​दिवस 33 वर्षात एकदाच येत असल्याने हडपसर येथील हिंदू-मुस्लिम…

    Read More »
    Back to top button
    Don`t copy text!