अर्थमत/ टेक्नॉलॉजी
विजय शेखर शर्मा यांनी दिला पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Vijay Shekhar Sharma Steps Down: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.