केस सरळ करण्याचा हा आहे नवीन मार्ग
रोजच्या तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा करण्याचे आपले लक्ष्य पूर्ण करत डायसन ने आज त्यांच्या नवीन डायसन हेअरस्ट्रेट स्ट्रेटनर- वेट टू ड्राय स्ट्रेटनिंग विथ एअर, नो हॉट प्लेट्स. नो हीट डॅमेज ची सुरुवात केल्याची घोषणा केली.
विविध प्रकारच्या केसांच्या रचनेसाठी उत्तम असे हे उत्पादन असून यामुळे आता तुम्ही शरीराच्या हालचालींनुसार नैसर्गिक सरळ स्टाईल मिळते, त्याच बरोबर केसांची मजबूती टिकून केसांचा आरोग्यपूर्ण लूक आणि फील टिकून राहतो. हेरअट्रेस मध्ये दोन आर्म्स असून ते विशिष्ट अँगल ने युक्त हवेचा दबाव देणारे हायप्रेशर ब्लेड्स खालच्या बाजूला हवा टाकून केसांवर पडतो ज्यामुळे केसात हवेचा दबाव निर्माण होऊन केस वाळून एकाच मशीनने ते सरळही होतात.
“डायसन एअरस्ट्रेट स्ट्रेटनर ची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक वर्षांपासून बदल आणि संशोधन केल्यानंतर हवेच्या प्रवाहात बदल करुन आम्ही हे उत्पादन निर्माण केले आहे. ही कुशलता आम्ही गेल्या २५ वर्षाच्या अनुभवातून मिळून आम्ही आता पहिले वेट टू ड्राय स्ट्रेटनर आणले आहे, यामध्ये नो हॉट प्लेट्स आणि नो हीट डॅमेज आहेत. स्ट्रेटनर्सचा वापर करतांना लोकांना सोप्या पध्दतीने वापर करता येणारी स्ट्रेटनर्स आवडतात पण यातील हायव्हेलॉसिटी एअर ब्लेड्स मुळे वेळ वाचतो, केसांची मजबूती टिकून राहते आणि रोजची स्ट्रेट स्टाईलही टिकून राहते.” असे फाऊन्डर आणि चीफ इंजिनियर जेम्स डायसन यांनी सांगितले.
एअरफ्लो. अचूक एअर जेट्स.
या मशीन मध्ये दोन १.५ मिमी चे ॲपर्चर्स आहेत. या ॲपेर्चर्स मधून हवेचा प्रवाह जातो ज्यामुळे हवेचे खाली वाहणारे दोन हायव्हेलॉसिटी ब्लेड्स तयार होतात. ४५ अंशातील कोनात वाकलेले असल्याने एका ठिकाणी केंद्रित हवेचा प्रवाह निर्माण होऊन खालच्या बाजूकडे झुकणारा दबाव निर्माण होऊन केस नियंत्रित पध्दतीने वाळतात. या विशिष्ट दिशेने तयार होणार्या हवेच्या प्रवाहा मुळे तुमचे केस अतिशय गुळगुळीत आणि चमकदार होण्यास मदत होते.