महाराष्ट्र
‘ना नरेंद्र, ना देवेंद्र आता फक्त…’; बारामतीत झळकले बॅनर
पुण्यानंतर आता बारामतीत देखील रोहित पवार यांचे फलक लागले आहेत. बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांचे फलक लावण्यात आलेले आहेत. रोहित पवार यांच्या फलकावर ‘वादा तोच पण दादा नवा’ असे असा मजकूर लिहिला आहे तर योगेंद्र पवार यांच्या फलकावर ‘ना नरेंद्र ना देवेंद्र आता फक्त युगेंद्र’ असा मजकूर लिहिला आहे.