google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

उरमोडी रस्त्यावर अडीच कोटीची ‘चाळण’…

सातारा (महेश पवार) :

सातारा तालुक्यातील परळी खोर्यातील उरमोडी धरणाकडे जाणाऱ्या भोंदवडे फाटा ते अंबवडे बुद्रुक गावातून जाणारा रस्ता तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून काही महिन्यांपूर्वी बनवला होता.

परंतू नव्या रस्त्याला खड्डे पडल्याने त्याचं पॅचिंग करण्यात आलं परंतु ते देखील उधसून गेल्यानं रस्त्यांची चाळण झाली आहे. तरीही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या दर्जाहीन कामाकडे लक्ष घालून रस्ते चांगले करण्याची मागणी वाहन चालक करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!