
सातारा
पुण्याच्या आमदाराचा बामणोलीत व्हिली स्टंट व्हिडिओ व्हायरल…
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणाऱ्या बामनोली परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 81 नंबर च्या आमदार लोगो असलेल्या फॉर्च्यूनरचा व्हिली स्टंट व्हायरल झाला असून संबंधित गाडी चालक धोकादायक पद्धतीने परिसरात कोयना जलाशयाच्या पात्रामध्ये पाण्याच्या कडेला व्हिली स्टंट करत असून संबंधित गाडीवर आमदार लिहिलं असून गाडीचा फक्त mh 12 – 81नंबर दिसत असून अन्य अक्षरे दिसत सुध्दा नाही यामुळे हा बोगस आमदार असल्याची परिसरात चर्चा असून अश्या टवाळखोर पर्यटकांवर आणि वाहनांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
पहा व्हिडिओ: