![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221222-WA0030-780x470.jpg)
सातारा
‘त्या’ हेलिकॉप्टर लँडिंगची चौकशी करण्याचे आदेश…
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील वर्ल्ड हेरिटेज असलेल्या अतिसंवेदनशील कास पठाराच्या परिसरात गुरुवारी उतरलेल्या हेलिकॉप्टरची बातमी सप्रमाण राष्ट्रमत मध्ये प्रसिद्ध झाली. आणि या बातमीची दखल थेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेत सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती चौकशी करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करुन संबंधितांवर आवश्यक योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काय घडले त्या दिवशी कास पठारावर… वाचा…
अति संवेदनशील कास पठारावर उतरले हेलिकॉप्टर…