गोवा
“गणपती तू सर्वश्रेष्ठ” होणार १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित
मडगाव :
गणेश चतुर्थीच्या स्वागतासाठी विजू प्रोडक्शनच्यावतीने भक्तीमय संगीत व्हिडिओ “गणपती तू सर्वश्रेष्ठ”ची निर्मिती करण्यात आली आहे. अनिकेत दादडीकर यांचा आवाज, नीलाई नाईक यांचे लेखन व संगीत, दिग्दर्शन रामप्रसाद अडपईकर, छायाचित्रण सुमित राज, आणि निर्मिती आदेश कारवारकर यांनी केली आहे. या व्हिडिओत अनीकेत दादडिकर, विजयकुमार पांडुरंग कामत, तेजश्री व्ही.एन. खवंटे, संजीव प्रभू, रती भाटीकर, राधाकांत दिवकर, श्रिलेखा लिमये, वर्धन कामत, रुचा वर्धन कामत, पूजा शणै खंडेपारकर, कणक उल्हास चव्हाण, स्रिनिका सचिन नाईक, विवान कामत आणि आहान कामत यांनी भूमिका साकारल्या आहेत.

हा व्हिडीओ १९ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० वाजता, श्री सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्ट मंदिर, गोगळ हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथे आणि त्याच दिवशी निलाई नाईक या युट्युबचॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. या व्हिडिओसाठी डॉ. लीना प्रभुदेसाई आणि फ्लाय, राजश्री इव्हेंट मॅनेजमेंट, तुलसीदास नाईक, ऐसएन ग्रुप, क्रिश पॅरॅडाईस रेस्टोरंट, भिंगी फूड्स अँड कॅटरर्स, उनलोम मेन्स वेअर, शाही कलेक्शन, प्राईम मीडिया यांनी विशेष सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले आहे.