google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘…म्हणून आहेत साताऱ्याच्या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही’

सातारा (महेश पवार) :
मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या या आग्रही भूमिकेला जिल्ह्यातील जनतेकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने जिल्हा शिवसेनेत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या निर्धाराबाबत सविस्तर चर्चा केली.

‘अभी नही तो कभी नही’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!