सातारा
Video : ग्रेड सेपरेटर बनला प्रेमीयुगुलांचा अड्डा ?
सातारा (महेश पवार) :
शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून नगरपालिकेच्या वतीने ग्रेड सेपरेटर उभारला गेला मात्र शहरातील वाहनं कमी आणी माणसं यातुन पायी चालतानाचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मात्र ग्रेड सेपरेटरमध्ये वर्दळ कमी असल्याने आता या ग्रेड सेपरेटर मोकळीक मिळत असल्याने याठिकाणी प्रेमी युगुलांना बसण्यासाठीचा अड्डा बनत चालल्याचं चित्र पहायला मिळते. यामुळे पोलिस प्रशासन यासंबंधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लागून राहिले आहे.
https://www.instagram.com/reel/CuSCwm1BXd2/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==