
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा आणि एल्टन डिकोस्ता तसेच गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या शिष्टमंडळाने आज गोव्याच्या दौऱ्यावर असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा करुन विचारांची देवाण घेवाण केली.
