google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

आश्रमातील वेश्याव्यवसायाबद्दल ‘काय’ बोलले शंभूराजे?

कराड (महेश पवार) :

कराड तालुक्यातील टेंभू गावामध्ये आई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत निराधार आश्रमामध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाया संदर्भामध्ये ‘राष्ट्रमत’ने बातमी दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं होऊन आश्रमाच्या अध्यक्षा रेखा सकट या महिलेला अटक केली आहे.  तिच्यासोबत असलेला तिचा साथीदार वाल्मिकी माने याला देखील ताब्यात घेतले आहे. या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासन गंभीर दखल घेत असून प्रत्येकाच्या मोबाईल ट्रॅक तसेच बँक खात्याची तपासणी करून संबंधितांवर  कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!