सातारा 

दरीत पडलेल्या त्या तरुणाचा वाचवला जीव

सातारा (महेश पवार) :

सायकलींग करण्यासाठी गेलेला तनिष्क जांगळे हा समर्थ मंदीर, मंगळवार पेठ येथे राहणारा २४ वर्षीय तरुण काल गणेश खिंड येथे सेल्फी काढताना दरीमध्ये कोसळला होता.
काल सायंकालपासूनच तो हरवला असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान खिंड परिसरात शोधाशोध केल्यानंतर आज अखेर त्याला श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीम साताराने दरीमध्ये उतरुन त्याला वाचवलं व बाहेर काढले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: