google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

अनोख्या पध्दतीने साजरा झाला सुभाष पाटील यांचा वाढदिवस

सातारा (महेश पवार) :

लोकशाही आघाडीचे मार्गदर्शक आणि कराड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमधील रेव्हिन्यू कॉलनीमध्ये विक्रमसिंह देशमुख आणि अभयकुमार देशमुख मित्रपरिवाराच्या वतीने अंगणवाडी केंद्र क्रमांक ११५ मधील तीस विद्यार्थांना ड्रेसचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे, लोकशाही आघाडीचे नेते आणि कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी, भाऊसाहेब शिंदे, शिवाजी पवार, पोपटराव साळुंखे, मंगेश वास्के, जयप्रकाश रसाळ, अमित शिंदे, विठ्ठलराव देशमुख, अमोल पवार, रणजीत शिंदे, शंकर दळवी, मनोज यादव, प्रशांत भोसले, पत्रकार अजिक्य गोवेकर, पत्रकार अमोल टकले, पत्रकार सुहास कांबळे कांबळे, पत्रकार सकलेन मुलानी, सारीका देशमुख, स्वप्नाली शिंदे, अंगणवाडी शिक्षिका मीना काटवटे, वंदना पाटसुपे, वंदना रणदिवे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पोपटराव साळुंखे यांनी सुभाष पाटील यांचा वाढदिवस अशा अनोख्या पध्दतीने साजरा केला जातोय याबद्दल समाधान व्यक्त केले. तसे परिसरातील शाळांना जी कोणती मदत लागेल तिथे लोकशाही आघाडी सर्वातोपरी मदत करेल असं आश्वासनही दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!