अर्थमत/ टेक्नॉलॉजी

इलेक्ट्रॉनिक्स, आणि इतर विविध उत्पादनांवर ५०% पर्यंत सूट

मुंबई : टाटा परिवारातील एक सदस्य, भारतातील पहिले आणि सर्वात विश्वासार्ह ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाने त्यांचा बहुप्रतिक्षित स्वातंत्र्यदिन सेल जाहीर केला आहे. क्रोमासोबत यंदाचा स्वातंत्र्यदिन खरोखर खास बनवण्यासाठी सज्ज व्हा, कारण इथे विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सवर उत्तम डील आणि आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. या सेलचा लाभ १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत घेता येईल. देशभर पसरलेल्या ५६० हून अधिक क्रोमा स्टोअरमध्ये बंपर डील, उत्तम मूल्य, परवडणाऱ्या किमती आणि अतुलनीय श्रेणी उपलब्ध आहे.

 स्मार्टफोनपासून ते टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि इतर अनेक उत्पादने या सेलमध्ये आहेत. आकर्षक किमतीत सर्वात नवीनतम तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची उत्तम संधी क्रोमाने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करवून दिली आहे.

 इन्फिनिटी रिटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या स्वातंत्र्यदिनी, क्रोमाने त्यांच्या आतापर्यंतच्या एका सर्वात मोठ्या सेलची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये विविध श्रेणींमध्ये ५०% पर्यंत सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये १२,५०० रुपयांपर्यंतचा एक्सक्लुझिव्ह बँक कॅशबॅक, रोमांचक एक्सचेंज फायदे, शून्यखर्च ईएमआय पर्याय आणि विशेष विद्यार्थी ऑफर देखील समाविष्ट आहेत. क्रोमाने ग्राहकांना त्यांचे तंत्रज्ञान अपग्रेड करणे आणखी सोपे केले आहे. या ऑफर ५६० हून जास्त क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्राहकांना सुविधाजनक खरेदीचा अनुभव घेता येईल.”

 

विविध श्रेणींमध्ये विक्रीचे ठळक मुद्दे:

  • स्मार्टफोन: नथिंग फोन २ए प्लस (८जीबी+२५६जीबी) ₹१६,९९९ (एमआरपी२९,९९९) च्या आकर्षक किमतीत, रियलमी १४ प्रो लाईट१९,९९९/- मध्ये
  • मनोरंजन: ५५इंच ४के क्यूएलईडी गुगल टीव्ही फक्त३१,००० मध्ये (एमआरपी७५,०००)
  • घरगुती उपकरणे: क्रोमा किलो सेमीऑटोमॅटिक वॉशिंग मशीन,२९० मध्ये
  • रेफ्रिजरेटर: १९० एल डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर किंमत११,९९०/- पासून सुरू
  • माइकसह पार्टी स्पीकर्स,९९९/- पासून सुरू
  • लॅपटॉप: एचपी १५ लॅपटॉप२९,९९० मध्ये, आकर्षक एक्सचेंज आणि कॅशबॅक डीलसह
  • वेअरेबल आणि ऑडिओ: स्मार्टवॉच, वायरलेस इअरबड्स आणि साउंडबारवर आकर्षक डील्स

 प्रीमियम ॅपल उत्पादने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी, सेलमध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे:

  • आयफोन १६ फक्त३८,९९०* पासून पुढील किमतींना, ज्यामध्ये स्टोअर डिस्काउंट, कूपन, बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज समाविष्ट आहे.
  • मॅकबुक एअर एम४५६,९९०* मध्ये विद्यार्थी/शिक्षक सवलती, एक्सचेंज बोनस आणि कॅशबॅकसह
  • आयपॅड ११ जेन३०,६९० किंवा,३६० प्रति महिना दराने
  • ॅपल वॉच एसई (जीपीएस ४० मिमी) ₹२१,२९० किंवा,५८६ प्रति महिना दराने
  • एअरपॉड्स १०,९०० किंवा४९९ प्रति महिना दराने

 क्रोमाने काही उत्तम बँक ऑफर्स देखील उपलब्ध करवून देऊन या डील आणखी आकर्षक बनवल्या आहेत. याशिवाय, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी १०% पर्यंत त्वरित सवलत आणि २४ महिन्यांपर्यंत नोकॉस्ट ईएमआय पर्याय देखील आहेत.

 क्रोमा स्वातंत्र्य दिन सेल १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत देशभरातील ५६० हून अधिक क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!