‘कास पठारावरील बांधकामे नियमित करा, अन्यथा…’
सातारा:
कासच्या अनाधिकृत बांधकामाबाबत सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उलटी भुमिका घेत अनाधिकृत बांधकामधारकांची पाठराखन केली.
साताऱ्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी कास परिसरातील अनाधिकृत भुमिका मांडली.. ही सर्व बांधकामे ही अधिकृत करण्याचीही मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडताना त्यांनी या बांधकामुळे निसर्गाला कोणतीही हानी पोहचत नसल्याचे सांगितले. या बाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगताना या परिसरातील होणारा कचरा हा उचलण्यासाठी एक घंटा गाडीची सोय करावी आणि हा कचरा सातारा नगरपालिकेच्या परवानगीने डंपींग ग्राऊंड मध्ये टाकावा असा सल्लाही या परिसरातील हॉटेल आणि रेस्टॉरंन्ट धारकांना दिला आहे.
यावेळी त्यांनी या परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची ही मंडळी राहण्याची खान्याची सोय करत असून पर्यटन वाढीला यातून चालना मिळत असल्याचेही त्यांनी या पत्रकार परिषदते सांगितले.
काय म्हणाले आ.शिवेंद्रराजे भोसले…