Team Rashtramat
-
गोवा
‘भाजपला पराभूत करण्याचा मार्ग गोवा दाखवेल’; अलका लांबा यांचे प्रतिपादन
नुवेम/फातोर्डा : गोव्याची जमीन, ओळख, पर्यावरण आणि लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसची ‘गोय रक्षण’ यात्रा सुरू असून, बुधवारी नुवेम ते फातोर्डा…
Read More » -
देश/जग
दिल्लीच्या सीमापुरीत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
नवी दिल्ली : दिल्लीच्या ईशान्य भागातील सीमापुरी परिसरात बुधवारी दुपारी एक बहुमजली निवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत…
Read More » -
गोवा
‘माय गोव्ह गोवा’ पोर्टलवरील माहिती आता कोकणीतही
पणजी : नागरिक आणि सरकार यांच्यातील दुरावा कमी करून प्रशासनातील नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘माय गोव्ह गोवा’…
Read More » -
गोवा
रशियन चार्टर विमानांच्या आगमनाने गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाला सुरुवात
वास्को : रशियन चार्टर विमानांच्या आगमनाने गोव्यातील २०२६-२७च्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रशियातील येकातेरिनबर्ग आणि…
Read More » -
गोवा
फातोर्डातील साडेचार हजार मतदारांची नावे वगळल्याचा सरदेसाईंचा दावा
सासष्टी : विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेत फातोर्डा मतदारसंघातील सुमारे साडेचार हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाचे…
Read More » -
गोवा
महिला सुरक्षा, बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवरून अलका लांबा यांची सरकारवर टीका
पणजी : गोव्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेले भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरले असून, आता जनतेला कारणे…
Read More » -
देश/जग
प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर यांचे निधन
लंडन : जगभरात आपल्या वेगवान कथानकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन…
Read More » -
गोवा
कब्रस्तानाचे ३२ वर्षांपासूनचे आश्वासन पूर्ण कधी होणार? : प्रभव नायक
मडगाव : गेल्या ३२ वर्षांपासून निवडणुका जवळ आल्या की मडगावकरांना नवीन कब्रस्तानाचे आश्वासन दिले जाते. आता या खोट्या आश्वासनांची धुरा…
Read More » -
देश/जग
34 व्या अखिल भारतीय कोंकणी अधिवेशन अध्यक्षपदी नंदगोपाल शेनॉय
मंगळूर : ‘कोंकणी भास आनी संस्कृती प्रतिष्ठान’ आणि वर्ल्ड कोंकणी सेंटरचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सीए नंदगोपाल शेनॉय यांची अखिल भारतीय…
Read More » -
अर्थमत/ टेक्नॉलॉजी
गणेशोत्सवात घर आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आवाहन
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घर, कुटुंब आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन इंडसइंड जनरल इन्शुरन्सकडून करण्यात आले आहे.…
Read More »