गोवा
-
मुरगाव समर फेस्टिव्हलवर ₹२.५३ कोटी खर्च; मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षाचा काँग्रेसचा आरोप
मुरगाव : मुरगाव समर फेस्टिव्हल २०२६साठी ₹२.५३ कोटींपेक्षा अधिक रक्कम तसेच जीएसटी खर्च करण्यात आला असताना, मुरगावमधील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था,…
Read More » -
मडगाव पोलीस स्थानक व पोलीस निवासी वसाहतीची करा नव्याने उभारणी : प्रभव नायक
मडगाव – मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव पोलीस स्थानक तसेच लगतच्या पोलीस निवासी वसाहतीची तातडीने नव्याने…
Read More » -
गोवा काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची नवी टीम जाहीर
पणजी : अखिल भारतीय काँग्रेस समितीने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या सोशल मीडिया विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस…
Read More » -
‘जीवनाला दिशा देण्यात गुरूची भूमिका महत्त्वाची’
फोंडा : मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याबरोबरच व्यक्तीच्या वैचारिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत गुरूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतीय परंपरेतील गुरू-शिष्य…
Read More » -
फलोत्पादन महामंडळातील पदोन्नती प्रक्रियेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह
पणजी : गोवा राज्य फलोत्पादन महामंडळातील काही कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रस्तावित पदोन्नतीमध्ये ज्येष्ठता आणि पारदर्शकतेचे निकष पाळले जात नसल्याचा आरोप…
Read More » -
सोलर फेरीबोटीचा धडा घ्या; कोची वॉटर मेट्रो दौऱ्यावरून प्रभव नायक यांचा सरकारला इशारा
मडगाव : मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी सरकारला भूतकाळातील अनुभवांमधून धडा घेण्याचे आवाहन केले आहे. मडगावचे आमदार…
Read More » -
‘कनेक्ट विथ गोवा CLP’; जनतेला थेट विधानसभेत आवाज देण्याचे काँग्रेसचे आवाहन
पणजी : आगामी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘कनेक्ट विथ गोवा CLP – आवाज तुमचो, सांगात…
Read More » -
‘योग दिन सोहळ्यात नामनिर्देशन प्रक्रियेचा गैरवापर’ : काँग्रेस
पणजी : १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनात निविदा प्रक्रिया डावलून नामनिर्देशन पद्धतीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या…
Read More » -
७ कोटींची रोषणाई म्हणजे कमिशनची घाई? : प्रभव नायक
मडगाव – मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगावसाठी जाहीर करण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या रोषणाई प्रकल्पावर गंभीर…
Read More » -
प्रभव नायक यांची मुख्यमंत्र्यांकडे मठग्राम विद्या संकुल प्रकल्पाला गती देण्याची मागणी
मडगाव : मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून दवर्ली येथील मठग्राम…
Read More »