google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

आयडीबीआय बँकेने मिळवला ‘इतके’ टक्के नफा

आयडीबीआय बँके तर्फे आज त्यांच्या २०२४ च्या ४ थ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्शांची घोषणा करण्यात आली. विक्रमी असा ‍निव्वळ नफा नोंदवत वार्षिक तुलनेत तो ५५ टक्क्यांनी वाढून रु ५,६३४ कोटींवर गेला तर तिमाहीच्या तुलनेत वर्ष २४ च्या ४थ्या तिमाहीतील निफा १२ टक्क्यांनी वाढून तो रु. १,६२८ कोटींवर गेला. कार्यातून होणारा नफा हा रु. ९,५९२ कोटींवर गेला.

एनआयएम हे ४.९३ टक्के आणि व्याजातून मिळणारे निव्वळ उत्पन्न हे रु. ३,६८८ कोटींवर जाऊन वार्षिक तुलनेत ही वाढ १२ टक्के होती. कॉस्ट टू डिपॉझिट हे २४ च्या ४थ्या तिमाहीत ४.४८टक्के झाले जे २०२३च्या चौथ्या तिमाहीत ३.७१ टक्के होते. सीएजीआर हा २२.२६ टक्के झाला वार्षिक तुलनेत तो वाढून १८२ बीपीएस वर गेला. रिटर्न ऑन ॲसेट्स (आरओए) ची नोंदणी ३९ बीपीएस होऊन २४च्या ४थ्या तिमाहीत १.८२ टक्के झाली जी २३च्या ४थ्या तिमाहीत १.४३ टक्के होती आणि रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) हे १९.५० टक्के ( वार्षिक तुलनेत ३३५ बीपीएस ची वाढ). निव्वळ बुडीत कर्जे ही ३१ मार्च २०२३ रोजी ०.९२ टक्क्यांवरुन घसरुन ०.३४ टक्क्यांवर पोहोचली. एकूण बुडीत कर्जे ही ३१ मार्च २०२३ मध्ये ६.३८ टक्क्यांवरुन कमी होऊन ४.५३ टक्क्यांवर आली. पीसीआरची आकडेवारी ही ३१ मार्च २०२३ रोजी ९७.९४ टक्क्यांवरुन ९९.०९ टक्क्यांवर पोहोचली.आयडीबीआय बँके तर्फे आज त्यांच्या २०२४ च्या ४ थ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्शांची घोषणा करण्यात आली.  विक्रमी असा ‍निव्वळ नफा नोंदवत वार्षिक तुलनेत तो ५५ टक्क्यांनी वाढून रु ५,६३४ कोटींवर गेला तर तिमाहीच्या  तुलनेत वर्ष २४ च्या ४थ्या तिमाहीतील निफा १२ टक्क्यांनी वाढून तो रु. १,६२८ कोटींवर गेला.  कार्यातून होणारा नफा हा रु. ९,५९२ कोटींवर गेला.

एनआयएम हे ४.९३ टक्के आणि व्याजातून मिळणारे निव्वळ उत्पन्न हे रु. ३,६८८ कोटींवर जाऊन वार्षिक तुलनेत ही वाढ १२ टक्के होती.  कॉस्ट टू डिपॉझिट हे २४ च्या ४थ्या तिमाहीत ४.४८टक्के झाले जे २०२३च्या चौथ्या तिमाहीत ३.७१ टक्के होते.  सीएजीआर हा २२.२६ टक्के झाला वार्षिक तुलनेत तो वाढून १८२ बीपीएस वर गेला.  रिटर्न ऑन ॲसेट्स (आरओए) ची नोंदणी ३९ बीपीएस होऊन २४च्या ४थ्या तिमाहीत १.८२ टक्के झाली जी २३च्या ४थ्या तिमाहीत १.४३ टक्के होती आणि रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) हे १९.५० टक्के ( वार्षिक तुलनेत ३३५ बीपीएस ची वाढ).  निव्वळ बुडीत कर्जे ही ३१ मार्च २०२३ रोजी ०.९२ टक्क्यांवरुन घसरुन ०.३४ टक्क्यांवर पोहोचली.  एकूण बुडीत कर्जे ही ३१ मार्च २०२३ मध्ये ६.३८ टक्क्यांवरुन कमी होऊन ४.५३ टक्क्यांवर आली.  पीसीआरची आकडेवारी ही ३१ मार्च २०२३ रोजी ९७.९४ टक्क्यांवरुन ९९.०९ टक्क्यांवर पोहोचली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!