‘ओरा फाइन’ ज्वेलरीची आकर्षक ऑफर
खास स्वातंत्र्यदिनानिमित्त ’ आकर्षक आणि प्रेरणा देण्यासाठी डिझाइन केलेल्या आमच्या सर्वात आकर्षक कलाकृतींची निवड दाखवते. हे स्पेशल प्रमोशन भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे साजरीकरण आहे, तसेच त्यामधून लक्झरी उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते.
सुरू असलेल्या ‘डायमंड फेस्टिवल’सह आम्हाला ‘इंडीपेण्डन्स डे स्पेशल’ची घोषणा करताना आनंद होत आहे. हे विशेष प्रमोशन डिझाइन बॉक्स सेट खरेदी करण्याची अद्वितीय संधी देते, ज्यामध्ये हिऱ्यांचे पेंडण्ट, अंगठी आणि इअररींग्स यांचा समावेश आहे. हा बॉक्स सेट फक्त १,१९,९९९ रूपयांच्या खास किमतीत उपलब्ध आहे, जो स्वातंत्र्य दिन साजरीकरणाच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करतो.
ग्राहक आकर्षक पर्यायांच्या श्रेणीचा शोध घेऊ शकतात, जसे बारकाईने डिझाइन केलेले नेकलेसेस्, आकर्षक इअररींग्स आणि लक्षवेधक अंगठ्या. ही सर्व आभूषणे स्टोअरमध्ये आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ही ऑफर अपवादात्मक मूल्य देत ग्राहकांना दर्जा किंवा स्टाइलबाबत तडजोड न करता सर्वोत्तम दागिन्यांचा अनुभव देते.
ही स्पेशल ऑफर आमच्या निष्ठावान ग्राहकांचे आभार व्यक्त करण्याची आणि नवीन ग्राहकांना अद्वितीय दर्जा व सेवेचा अनुभव घेण्यास आमंत्रित करण्याची आमची पद्धत आहे, ज्यासाठी ओरा फाइन ज्वेलरी ओळखले जाते. तुम्हाला तुमच्या कलेक्शन अधिक भर करायची असेल किंवा परिपूर्ण गिफ्ट पाहिजे असेल तर ‘इंडीपेण्डन्स डे स्पेशल’ संस्मरणीय खरेदीसाठी योग्य क्षण आहे.
या विशेष सूटचा आनंद घेण्यासाठी जवळच्या ओरा फाइन ज्वेलरी स्टोअरला भेट द्या:
● पेंडण्ट, अंगठी व इअररींग्स असलेला डिझाइन बॉक्स सेट, ज्याची किंमत १,१९,९९९ रूपये आहे.
● हिऱ्यांच्या दागिन्यांवर २५ टक्के सूट मिळवा.
● डायमंड नेकलेस सेटवर २० टक्क्यांची सूट*
● जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या ० टक्के कपात*
● टक्के व्याज ईएमआय सुविधेचा आनंद घ्या*
*अटी व नियम लागू