google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंकडे केली चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त…

सातारा (महेश पवार):

सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून खासदार उदयनराजेंनी थेट सुरूची वर जाऊन शिवेंद्रराजेना मिठी मारली. आणि शिवेंद्रराजांनी फार मोठं व्हावे त्यांच्यासाठी मी वाटेल ते करेन म्हणत उदयनराजेंनी काही चुकले असेल अनावधानाने तर मी माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो, म्हणत यापुढे जे काही असेल जिल्ह्यांचे आणि महाराष्ट्राचे ते त्यांनी बघावं म्हणत उदयनराजेंनी आज शिवेंद्रसिंहराजेना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पहा व्हिडीओ:

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!