google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात

वर्धा (अभयकुमार देशमुख) :

सेवाग्राम आश्रम येथून पदयात्रेला सुरवात झाली.

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!