गोवा
मुख्यमंत्र्यांनी घेतले वामनाश्रम स्वामींचे आशीर्वाद
शांकर एकात्मता पदयात्रेदरम्यान काशीकडे मार्गक्रमणा करत असताना वैश्य कुलगुरू श्री शांताराम मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामी हे सध्या गोव्यात आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या.