
गोवा
घन:श्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव
मडगावचे नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात आज सोमवारी अपेक्षेप्रमाणे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. आज चार नगरसेवकांनी नगरपालिका संचालक कार्यालयात हा ठराव दिला. मात्र हा अविश्वास ठराव नेमक्या कुठल्या कारणास्तव आणला गेला त्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.