google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

झोमॅटोचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांचा राजीनामा

झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी साडेचार वर्षांच्या कारकिर्दीनंतर कंपनी सोडली आहे. तसेच, इंटरसिटी लीजेंड्स सेवेचे प्रमुख सिद्धार्थ झवर यांनी एक आठवडा आधी कंपनी सोडल्याची घोषणा केली होती. फूड डिलिव्हरी कंपनीनधून अलिकडच्या काळात बाहेर पडलेले हे तीसरे पदाधिकारी आहेत. मात्र, मोहित गुप्ता यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

विशेष म्हणजे, कंपनी देशभरातील 150 हून अधिक शहरांमध्ये अन्न वितरण सेवा प्रदान करते. त्याच्या डिलिव्हरी फ्लीटमध्ये शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी 1.5 लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!