या दिवशी होणार IPL 2024चा लिलाव…
इंडियन प्रीमियर लीग 2024 (Indian Premier League) संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या भारतासह (India) जगभरातील (World) क्रिकेट चाहत्यांचं लक्ष (Cricket Fans) आगामी आयपीएलकडे (IPL) लागलं आहे. आयपीएलच्या (IPL 2024) आगामी हंगामाच्या लिलावाचा सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या लिलावासाठीची (IPL Aution) आतुरता आता संपली आहे. कारण, बीसीसीआयकडून आयपीएल 2024 साठीच्या (IPL 2024 Aution) लिलालवाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल 2024 साठी खेळाडूंची बोली लागण्याची तारीख ठरली आहे. आयपीएल 2024 साठीचा लिलाव डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे.
जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगच्या लिलाव कुठे आणि कधी होणार याबाबत उत्सुकता आता संपली आहे. डिसेंबर महिन्यात आयपीएल 2024 चा लिलाव होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाचा आयपीए 2024 लिलाव भारतात होणार आहे. या लिलावामध्ये दहा संघ सहभागी होतील. बीसीसीआयने सोशल मीडिया पोस्टद्वारे आयपीएच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव 19 डिसेंबरला होणार असल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे. आयपीएलच्या अधिकृत एक्स (X) म्हणजे ट्विटर (Twitter) हँडलवरून आयपीएल 2024 च्या लिलावाची तारीख आणि स्थळ जाहीर करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 म्हणजेच आयपीलएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे.